Gaza Malnutrition: ५४,१०० मुले गाझात कुपोषित

Children Humanitarian Crisis: गाझा-हमास संघर्षामुळे गाझामधील पाच वर्षांखालील ५४,६०० हून अधिक मुले तीव्र कुपोषणग्रस्त आहेत, ज्यात १२,८०० मुलांची आरोग्यस्थिती गंभीर. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार अन्नटंचाई आणि युद्धामुळे बालकांसाठी तातडीची मानवीय मदत आवश्यक आहे.
Gaza Malnutrition

Gaza Malnutrition

sakal

Updated on

न्यूयॉर्क : गाझा-हमास संघर्षाच्या तीव्र झळा विविध क्षेत्रांना बसल्या असून, दोन वर्षांच्या युद्धामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तीव्र अन्नटंचाईमुळे गाझामधील पाच वर्षांखालील ५४,६०० हून अधिक मुले तीव्र कुपोषणग्रस्त आहेत. या मुलांपैकी १२,८०० जणांची आरोग्यस्थिती गंभीर असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com