
Gaza Strip
sakal
गाझा पट्टी : अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या युद्धविरामानंतर हजारो पॅलेस्टिनी उद्ध्वस्त झालेल्या गाझा पट्टीत शनिवारी (ता. ११) परतले. यामुळे इस्राईल-हमास युद्ध समाप्त होण्याची आशा निर्माण झाल्या असून, उर्वरित सर्व ओलिसांना येत्या काही दिवसांत सोडण्यात येईल.