George Soros : जॉर्ज सोरोस यांना अमेरिकेचा सर्वोच्च सन्मान
Freedom Award : उद्योगपती जॉर्ज सोरोस, हिलरी क्लिंटन यांच्यासह १९ जणांना अमेरिकेतील सरकारने, प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रिडम या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले.
वॉशिंग्टन : उद्योगपती जॉर्ज सोरोस, हिलरी क्लिंटन यांच्यासह १९ जणांना अमेरिकेतील सरकारने, प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रिडम या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या हस्ते मेडल ऑफ फ्रिडम देण्यात आले.