अमेरिकेत कायमस्वरूपी निवासासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘गोल्डन ट्रम्प कार्ड’साठी ७० हजार जणांनी नोंदणी केली आहे. ५० लाख अमेरिकी डॉलर देऊन हे कार्ड घेता येणार आहे. या योजनेला अद्याप अमेरिकी काँग्रेसची मंजुरी मिळालेली नाही. या योजनेवरून अमेरिकी सरकारमध्ये दोन प्रकारचे गट आहेत. काय आहे ही योजना?