

An Ohio woman faces a defamation lawsuit after posting a one-star Google review, with the company seeking $25,000 in damages.
esakal
गुगलवर एखाद्या कंपनीला फक्त एक स्टार रेटिंग देणे आता अमेरिकेतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ओहायोमधील एका औद्योगिक वस्तू तयार करणाऱ्या कंपनीने गुगलवरील नकारात्मक रिव्ह्यूवरून महिलेविरोधात मानहानीचा खटला दाखल केला असून, तिच्याकडून २५ हजार डॉलर नुकसानभरपाईची मागणी केली आहे.