
नवी दिल्ली : विविध देशांची सरकारे आणि खासगी क्षेत्र वैश्विक तापमानवाढीच्या दुष्परिणामांना आवर घालण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नसल्याचे दिसून येते अशी खंत व्यक्त करत जागतिक हवामान संघटनेच्या प्रमुख सेलेस्ते साउलो यांनी भविष्यातील पिढ्यांवर याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.