Happy New Year 2023 : जगात पहिल्यांदा 'या' देशात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

Happy New Year 2023
Happy New Year 2023Sakal

भारताआधी नव्या वर्षाचं स्वागत पूर्वेकडील देशात करण्यात आलं आहे. भारतीय प्रमाणवेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे असलेल्या देशांत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. या जल्लोषाचे व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाले आहेत. फटाके वाजवत तेथील नागरिकांनी जल्लोष केला आहे.

हेही वाचा - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की काय शोधते?

दरम्यान, न्यूझीलंड आणि ऑकलंडमध्ये नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. न्यूझीलंडमध्ये सध्या मध्यरात्रीचे १२ वाजून गेले आहेत. तर तेथील उंच टॉवरवरून फटाके फोडण्यात आले आहेत. तेथील प्रमाणवेळ भारतीय वेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे आहे.

Happy News Year
Happy News YearSakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com