
न्यूयॉर्क : ‘‘परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे सहअस्तित्व; आर्थिक उलाढाल आणि अध्यात्म यांचे एकात्मिकरण शक्य आहे हे कुंभमेळ्याने सिद्ध केले,’’ असे मत हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे. जगातील सर्वांत मोठा धार्मिक मेळा असलेल्या महाकुंभच्यामाध्यमातून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, असे मतही या प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.