Harvard University : परदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर हार्वर्डला दिलासा
Foreign Students : अमेरिकेच्या मध्यवर्ती न्यायालयाने ट्रम्प प्रशासनाच्या परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याच्या बंदीवर निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे हॉर्वर्ड विद्यापीठाला मोठा दिलासा मिळाला असून, विद्यार्थी शिक्षण सुरू ठेवू शकतील.
बोस्टन : अमेरिकेत हॉर्वर्ड विद्यापीठ आणि ट्रम्प प्रशासनामध्ये सुरू असलेल्या विवादाच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती न्यायालयाने विद्यापीठाला मोठा दिलासा दिला आहे.