टीव्ही शो अभिनेत्याला पत्नीसोबत रोमान्स करणं पडलं महागात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

husband lost his job after doing intimate scene with tv personality wife

टीव्ही शो अभिनेत्याला पत्नीसोबत रोमान्स करणं पडलं महागात

टीव्ही शो अभिनेत्याला पत्नीसोबत रोमान्स करणं महागांत पडलं आहे. कॅमेरासमोर रोमन्स केल्याने बॉसने त्याला नोकरीवरुन काढून टाकले. असा दावा टीव्ही अभिनेत्री आणि बिजनेसवुमन व्हिटनी रोज हिने केला आहे. (husband lost his job after doing intimate scene with tv personality wife )

'द रियल हाउसवाइव्स ऑफ साल्ट लेक सिटी' के सीजन-2 में इंटीमेट सीन होता. ३६ वर्षीय व्हिटनी रोज हिने तिचा पती जस्टिन रोजसोबत रोमन्साचा सीन केला. त्यामुळे जस्टिनला कामावरुन काढले असल्याचा खुलासा व्हिटनी रोजने केला आहे.

अमेरिकी रियलटी टीवी शो दरम्यान, व्हिटनी रोजने मनातील खंत बोलून दाखवली. आपल्या पतीसोबत इंटीमेट सीन करणे ही फार मोठी गोष्ट नाही. ही एक सामान्य बाब आहे. त्यासाठी कोणालातरी जॉबवरुन काढून टाकणे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित केला.

'द रियल हाऊसवाइव्हज ऑफ सॉल्ट लेक सिटी' च्या सीझन 2 मध्ये या दोघांनी न्यूड ड्रेसमध्ये हा सीन केला होता. अशी माहितीही व्हिटनीने यावेळी दिली. पण या गोष्टीचं लोकांना विचित्र वाटलं असलं तरी मला याचा अभिमान आहे. कारण मला असे वाटते की ही कृती मला पुन्हा 18 व्या वर्षी घेऊन जात आहे.

36 वर्षीय रिअॅलिटी स्टार पुढे म्हणाली, गेल्या वर्षी जस्टिनसोबतचा तिचा इंटिमेट सीन हे एक प्रेमाचे प्रर्दशन होते. जस्टिनच्या बॉसला टीव्ही शोमध्ये त्याचे वागणे आवडले नसेल. कंपनीतील लोक जस्टिनला माझ्या नावाने चिडवायचे की मी कोणत्या प्रकारची स्त्री आहे. त्यामुळे त्याला नोकरीवरुन काढून टाकले असावे. असा तर्क व्हिटनी रोजने यावेळी काढला.

टॅग्स :Tv Entertainment News