Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

400 Million Barrels of Crude Oil to Stabilize Global Markets : पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने बाजार स्थिर ठेवण्यासाठी ४० कोटी बॅरल तेल राखीव साठ्यातून खुले करण्याचा निर्णय घेतला.
why is oil supply falling globally

why is oil supply falling globally

esakal

Updated on

बर्लिन : पश्‍चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा (Global Oil Crisis) तुटवडा निर्माण झाल्याने जागतिक बाजारपेठेवर होणाऱ्या परिणामांची धग कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) कंबर कसली आहे. या संस्थेने त्यांच्या राखीव साठ्यातील ४० कोटी बॅरल कच्चे तेल खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com