Imran Khan : पाकिस्तानात स्थिरता अशक्य; इम्रान खान यांचे मत,बलुचिस्तानातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त
Pakistan News : इम्रान खान यांनी तुरुंगातून वक्तव्य करत पाकिस्तानात स्थिरता शक्य नसल्याचे सांगितले. बलुचिस्तानमधील स्थितीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
लाहोर : बलुचिस्तानसह देशभरात जनतेच्या विश्वासावर आधारित सरकार स्थापन होईपर्यंत स्थिरता अशक्य आहे, असे तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले.