India Pakistan War: भारताने प्रत्युत्तर देताच रडायला लागलं पाकिस्तान... जगभरातील देशांकडे केली 'ही' मोठी मागणी

India Successfully Thwarts Pakistan’s Drone and Missile Attacks: भारताच्या प्रत्युत्तराने गांगरलेला पाकिस्तान आता जगभरातील देशांकडे भारताला संयम पाळण्यास सांगण्याची विनंती करत आहे.
Indian drone strike aftermath in Lahore as Pakistan pleads for international intervention following retaliatory action by India
Indian drone strike aftermath in Lahore as Pakistan pleads for international intervention following retaliatory action by Indiaesakal
Updated on

पाकिस्तानने जम्मू-कश्मीर, पंजाब आणि राजस्थान सीमेवर मिसाइल व ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांचा भारताने यशस्वीपणे प्रतिकार केला. या दहशतवादी कारवायांमुळे संतप्त झालेल्या भारतानेही उत्तर दिले आणि लाहोर, कराचीसह अनेक पाकिस्तानी भागांवर अचूक ड्रोन हल्ले केले. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली असून त्यांनी पुन्हा एकदा खोट्या प्रचाराचा आसरा घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com