Gas Shortage: दिलासा! भारतात आलं हजारो टन LPG; अमेरिकेतूनही येतोय टँकर, आणखी किती जहाजं येताएत?

72,700 Ton Gas Arrives, More Tankers from USA Amid Iran-Israel War: २५ मार्च रोजी 'अपोलो ओसिएन' नावाचे दुसरे टँकर मंगलुरू बंदरात दाखल होणार आहे. यामध्ये २६,६८७ टन एलपीजी असेल.
Iran-Israel war impact

Iran-Israel war impact

esakal

Updated on

Iran-Israel War: मध्य पूर्व आशियातील युद्धामुळे अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. आता भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली असून एलपीजी तुटवड्यावर मात करण्यासाठी एक महाकाय जहाज रविवारी भारतात दाखल झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com