iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

700 oil tankers stuck in Hormuz Strait; India has 74 days of oil reserves : होर्मुझ समुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेल वाहतुकीवर मोठा परिणाम; ७०० हून अधिक टँकर अडकले, तर भारताकडे ७४ दिवसांचा धोरणात्मक तेलसाठा असल्याची सरकारची माहिती
Hormuz Strait Crisis 700 Oil Tankers Stuck, India Says Reserves Enough for 74 Days

Hormuz Strait Crisis 700 Oil Tankers Stuck, India Says Reserves Enough for 74 Days

esakal

Updated on

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीत तेल वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. या भागात सुमारे ७०० हून अधिक टँकर अडकून पडले असून, त्यामुळे जगातील तेल पुरवठ्यात गंभीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. इराणच्या रक्षकांनी या जलमार्गाला बंद करण्याची घोषणा केली असून, त्यातून जाणाऱ्या जहाजांना आग लावण्याची धमकी दिली आहे. परिणामी, मार्च महिन्यात या मार्गावरील तेल वाहतूक ८० टक्क्यांपेक्षा अधिक कमी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com