
पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई कारवाईनंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी ही संपूर्ण परिस्थिती "शर्मनाक" असल्याचं सांगत दोन्ही देशांनी संयम बाळगावा व लवकरात लवकर हे थांबावं, अशी आशा व्यक्त केली.