
वॉशिंग्टन : ‘पूर्वीच्या बायडेन प्रशासनाने भारताला निवडणुकीत मदत म्हणून एक कोटी ८० लाख डॉलर मंजूर केले होते,’ असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी आज केला. भारताला या पैशांची काहीही गरज नव्हती, भारताने अमेरिकेचा फायदा उठविला, असाही आरोप ट्रम्प यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला.