Indian Air Strike : पकडलेल्या भारतीय वैमानिकाचा व्हिडिओ पाककडून प्रसिद्ध

वृत्तसंस्था
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

रावळपिंडीः पाकिस्तानने दोन भारतीय वैमानिकांना आज (बुधवार) अटक केली. एक वैमानिक जखमी असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे तर दुसऱा वैमानिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

पाकिस्तानी लष्कराने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये डोळे व हात-पाय बांधलेल्या वैमानिकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. 'माझे नाव विंग कमांडर अभिनंदन. माझा सर्व्हिस क्रमांक 27981. मी हवाई दलाचा वैमानिक असून, माझा धर्म हिंदू आहे,' असे या व्हिडिओमधून दाखवले जात आहे. शिवाय, त्यांच्याकडून माहिती वदवून घेतले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पाकिस्तानने पकडलेला दुसरा वैमानिक जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराने दिली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Air Strike : Pakistan Army releases video of arrested Indian pilot