Strait of Hormuz: 'होर्मुज'मध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; नौदलाची नवीन अ‍ॅडव्हायजरी, जोपर्यंत...

Indian Navy Strengthens Security in Strait of Hormuz and Issues New Advisory: भारतीय नौदल होर्मुज पार करण्यासाठी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व भारतीय जहाजांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. आतापर्यंत ११ भारतीय जहाजांनी हा जलडमरूमध्य पार केला आहे.
Indian Navy

Indian Navy

esakal

Updated on

नवी दिल्लीः होर्मुज सामुद्रधुनीत १८ एप्रिल रोजी दोन भारतीय जहाजांवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भारतीय हवाई दलाने एक अॅडव्हाजरी काढली आहे. पर्शियन आखाताजवळ भारतीय नौदलाच्या ७ युद्धनौका तैनात करण्यात आल्या आहेत. तर जलडमरूमध्याजवळ सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com