

IndiGo Airlines aircraft at an international airport after the airline announced cancellation of several international flights
esakal
Mumbai : तुम्ही जर विमान प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सौदी अरेबियातील चार शहरांना जाणारी आणि तिथून येणारी विमान उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय इंडिगो एअरलाईन्सने घेतला आहे. इंडिगोच्या या निर्णयमुळे सौदी अरेबियाला जाणाऱ्या आणि तेथून भारतात येणाऱ्या प्रवाशांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे.