Iran Islamic Revolution: १९७८ चा रक्तरंजित उठाव… इराणमध्ये कशी झाली इस्लामिक राजवटीची सुरुवात, काय आहे इतिहास?

Iran Islamic Revolution History : १९७८ मध्ये इराणमधील तब्रिज शहरात झालेल्या रक्तरंजित उठावाने शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्या सत्तेविरुद्ध मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडली.
1978 Tabriz Uprising: The Spark That Led to Iran’s Islamic Revolution

1978 Tabriz Uprising: The Spark That Led to Iran’s Islamic Revolution

esakal

Updated on

इराणच्या इतिहासात अशा अनेक क्रांत्या घडल्या आहेत, ज्या एखाद्या छोट्याशा घटनेपासून सुरू होऊन शतकानुशतकांच्या हुकूमशाहीला उद्ध्वस्त करतात. १८ फेब्रुवारी १९७८ हा असाच एक ऐतिहासिक दिवस ठरला. इराणी कॅलेंडरनुसार २९ बहमन १३५६ रोजी अझरबैजान प्रांताची राजधानी तब्रिज या शहरात रक्तरंजित उठाव झाला. या घटनेला ‘तब्रिज उठाव’ म्हणून ओळखले जाते. शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्या राजवटीच्या अंताची सुरुवात याच दिवशी झाली असे मानले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com