Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Iran Attack on Indian Ship: 3 Dead: ओमानच्या सागरी हद्दीत इराणचा हल्ला; भारतीय जहाज ‘एमकेडी व्योम’वर स्फोट, तीन भारतीयांचा मृत्यू तर २० हून अधिक जखमी
Iran Attack on Indian Ship in Oman Sea Leaves 3 Dead, Several Injured

Iran Attack on Indian Ship in Oman Sea Leaves 3 Dead, Several Injured

esakal

Updated on

ओमानच्या सागरी हद्दीत इराणच्या युद्धजन्य कारवायांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर तसेच इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर, इराणने जहाजांवर हल्ले सुरू केले. या घटनेत एका भारतीय जहाजावर झालेल्या भयंकर हल्ल्यात किमान तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, तर २० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. ओमानमधील भारतीय दूतावासाने या घटनेची अधिकृत पुष्टी केली आहे. दूतावासाच्या म्हणण्यानुसार, एमकेडी व्योम या जहाजावरील तीन भारतीय क्रू सदस्यांचा या हल्ल्यात अंत झाला. सध्या, ओमानी अधिकाऱ्यांच्या मदतीने जहाजावरील अन्य भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com