US-Israel-Iran War: अमेरिका, इस्राईलसाठीच होर्मुझची सामुद्रधुनी बंद; इराणचा निर्णय, तेल आयातीत भारताला दिलासा

Relief for India’s Oil Imports: ‘होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिका, इस्राईल, युरोपीय देश आणि त्यांच्या पाश्चात्त्य सहकारी देशांच्या जहाजांसाठीच बंद करण्यात आली आहे,’ असे इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड’ने गुरुवारी जाहीर केले.
US-Israel-Iran War

US-Israel-Iran War

sakal

Updated on

तेहरान : ‘होर्मुझची सामुद्रधुनी अमेरिका, इस्राईल, युरोपीय देश आणि त्यांच्या पाश्चात्त्य सहकारी देशांच्या जहाजांसाठीच बंद करण्यात आली आहे,’ असे इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड’ने गुरुवारी जाहीर केले. इराणच्या सरकारी माध्यम संस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. या निर्णयामुळे भारताच्या तेलपुरवठ्यासाठी दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com