Dirty Bomb: इराणचा डर्टी बॉम्ब अमेरिकेत पोहचला; व्हाइट हाऊसमधील निशाण्यावर कोण?

Iran Dirty Bomb Plot US intelligence reports a possible threat to Washington: इराणकडून अमेरिकेतील बड्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्लॅन आखला जात असून, त्यासाठी डर्टी बॉम्ब थेट अमेरिकेत पोहचला असल्याची भीती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी वर्तविली आहे.
Dirty Bomb Iran

Dirty Bomb Iran

esakal

Updated on: 

Washington: अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष नव्या वळणावर पोहचला आहे. आता अमेरिकेला वेगळीच भीती सतावू लागली आहे. इराणकडून छुप्या पद्धतीने हल्ले करून अमेरिकेतील बड्या नेत्यांना टार्गेट करण्याचा प्लॅन आखला जात असल्याचा संशय अमेरिकी तपास यंत्रणांना आहे. इराणाने आपली अतिशय भयानक अस्त्रे त्यासाठी बाहेर काढली असून, ती अमेरिकेत पोहचली देखील असल्याचे दावा अमेरिकी गुप्तचर यंत्रणांनाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे इराण काहीतरी मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याचा अमेरिकेला संशय आहे.

Loading content, please wait...