Iran-Israel War: युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणकडून भारताला तेलाची बंपर ऑफर; 'अशी' होणार डील...
Iran offers crude oil to India amid global fuel crisis triggered by war situation: इराणने डॉलरमध्ये पेमेंट मागितले असले तरी काही व्यापारी भारतीय रुपयांमध्येही पेमेंट स्वीकारण्यास तयार असल्याचे समजते.
Gas Shortage: युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये तेल आणि गॅसचं संकट निर्माण झालं आहे. भारतातही मोठ्या प्रमाणावर इंधन संकट उभं राहण्याची शक्यता निर्माण झालीय. त्यातच आता एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलीय.