

iran america war
esakal
Iran restricted maritime zone: होर्मुझच्या सामुद्रधुनीवर दबाव वाढल्यानंतर इराणने आता नवीन खेळी करत आपली सागरी बंधने थेट अरबी समुद्रापर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने चाबहारपासून ओमानचे आखात आणि अरबी समुद्रापर्यंत नवीन ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ म्हणजेच ‘नो-गो झोन’ तयार करण्याची योजना आखली आहे.