Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

How Iran Changed Modern Warfare Rules and the Lesson for India’s Defense Strategy: अमेरिकेच्या व्हर्जिनिया क्लास पाणबुड्या छुप्या रीतीने हल्ला करण्यात सक्षम आहेत, मात्र भारताकडे अजूनही स्वतःची एसएसएन श्रेणीतील अण्वस्त्र पाणबुडी नाही.
Iran Changed Modern Warfare Rules

Iran Changed Modern Warfare Rules

esakal

Updated on

America-Iran War: इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल सुरु असलेल्या युद्धाने जगातल्या संरक्षण तज्ज्ञांना चकित केलं आहे. त्याचं कारण शक्तिशाली जेट्स आणि त्यापेक्षा मोठ्या ताकदीची क्षेपणास्त्रं डागली तरी इराणचं स्वस्त तंत्रज्ञान त्याला चोख उत्तर देत आहे. एकेकाळी युद्धात F-35 आणि F-22 सारखी स्टेल्थ जेट्स, थाड आणि पॅट्रियट सारखी मिसाइल शील्ड्स ही सर्वात शक्तिशाली शस्त्रे मानली जायची. मात्र इराणने आता युद्धाचे नियमच बदलून टाकल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com