

World's actual 'Lilliput' village located in Iran.
Sakal
आपण आतापर्यंत केवळ 'गुलिव्हर ट्रॅव्हल्स' सारख्या काल्पनिक कथांमध्ये किंवा चित्रपटांमध्येच लहान माणसांचे 'लिलिपुट' गाव पाहिले असेल. मात्र, प्रत्यक्षातही या पृथ्वीवर असे एक रहस्यमय गाव अस्तित्वात आहे, जिथे शतकानुशतके लोकांची उंची केवळ तीन ते चार फूट होती आणि तिथल्या घरांचे दरवाजेही तितकेच छोटे आहेत की सामान्य माणसाला घरात शिरण्यासाठी मान वाकवून किंवा सरपटत आत जावे लागते.