

Iran Missile Production Rate
esakal
Missile Cities: अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या लढण्यासाठी इराणकडे फक्त आणि फक्त त्यांच्या मिसाईल्स आहे. याच क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून इस्रायल आठ आखाती देशांवर हल्ला करत आहे. त्यांची असेंब्ली लाईन्स अत्यंत जलदगतीने मिसाईल्स बनवत असल्याचं वृत्त आहे.