

Mojtaba Khamenei
sakal
दुबई : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे पुत्र मोज्तबा खामेनेई हे इराणचे पुढील सर्वोच्च नेते होणार असल्याचे वृत्त आहे. इस्राईलच्या हल्ल्यामध्ये अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू होण्यापूर्वीच मोज्तबा यांच्याकडे हे पद दिले जाईल, असे म्हटले जात होते. मात्र, याबाबत निर्णय जाहीर झालेला नव्हता.