Iran US Conflict
sakal
ग्लोबल
Iran US Conflict: व्यापारी तणावासाठी अमेरिकाच जबाबदार : इराण
Role of OPEC in Global Oil Production: होर्मुझ सामुद्रधुनीत कच्च्या तेलाच्या वाहतुकीत अडथळे निर्माण झाल्याने जागतिक बाजारपेठेत तणाव वाढला आहे. इराणने यासाठी अमेरिकेच्या धोरणांना जबाबदार ठरवत आरोप केले असून जागतिक तेल पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे.
नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाच्या वाहतुकीला निर्माण झालेल्या अडथळ्याला व त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील तणावाला अमेरिकाच जबाबदार असल्याचा दावा इराणने केला आहे.

