सहा वर्षीय मुलीच्या गुप्तांगावर आदळले सायकलीचे चाक अन् केली बेदम मारहाण; १२ ते १४ वयोगटातील पाच मुलांचं कृत्य

Racial Assault on Young Indian Girl in Ireland Sparks Outrage : हल्लेखोरांनी मुलीच्या गुप्तांगावर सायकलीचे चाक घातले आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या चेहऱ्यावर अनेक वेळा ठोसे मारले गेले.
Racial Attack Ireland
Racial Attack Irelandesakal
Updated on

वॉटरफोर्ड (आयर्लंड) : आयर्लंडच्या वॉटरफोर्ड शहरात एका ६ वर्षीय भारतीय वंशाच्या मुलीवर वांशिक हल्ला (Racial Attack Ireland) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी (ता. ४) संध्याकाळी घराबाहेर खेळत असताना काही किशोरवयीन मुलांनी या चिमुरडीला घेरून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक हल्ला केल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com