Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा
China Politics: १२ वर्षांनंतर शी जिनपिंग यांनी पक्षाच्या प्रमुख संस्थांना अधिकार सोपवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे चीनमध्ये सत्ताबदलाची किंवा विकेंद्रीकरणाची शक्यता व्यक्त होत आहे.
बीजिंग : चीनच्या अध्यक्षपदावर तहहयात विराजमान असलेले शी जिनपिंग गेल्या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये प्रथमच सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख संस्थांना अधिकार सुपूर्द करू लागल्याचे चित्र आहे.