Islam: मुस्लिमांबाबत द्वेष कमी करण्यासाठी केंद्रीय प्रशासनाकडून शंभर कलमी प्रस्ताव

Islam: मुस्लिमांबाबत द्वेष कमी करण्यासाठी केंद्रीय प्रशासनाकडून शंभर कलमी प्रस्ताव

America: अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले असून, त्यांनी याआधीच्या कार्यकाळात काही मुस्लिम देशातील देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेशावर बंदी घातली होती त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी कशापद्धतीने होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on

वॉशिंग्टनः इस्लामबद्दल असलेले गैरसमज अर्थात इस्लामोफोबिया दूर करण्यासाठी व्हाइट हाउसच्या वतीने पहिल्यांदाच राष्ट्रीय धोरण आखण्यात आले आहे. मुस्लिमांबाबतचा द्वेष, त्यांच्याविरोधात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटना आणि त्यांच्याबाबत घडणारा भेदभाव कमी करण्यासाठी अमेरिकेच्या केंद्रीय प्रशासनाकडून तब्बल शंभर कलमी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com