Israel Hamas Ceasefire : इस्राईल-गाझापट्टीत आजपासून शांतता! शस्त्रसंधीच्या कराराची अंमलबजावणी; अपहृत आणि कैद्यांची होणार सुटका
Hamas Ceasefire : इस्राईल आणि हमासमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबण्याची आशा आहे. कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या शस्त्रसंधीच्या करारावर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मंत्रिमंडळाने शनिवारी मोहोर उमटविली.
जेरुसलेम : इस्राईल आणि हमासमध्ये सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबण्याची आशा आहे. कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने केलेल्या शस्त्रसंधीच्या करारावर इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मंत्रिमंडळाने शनिवारी मोहोर उमटविली.