
जेरुसलेम : इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धोत्तर योजनेंतर्गत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचविलेल्या प्रस्तावानुसार गाझा पट्टीतून निर्वासित पॅलेस्टिनी नागरिकांच्या पुनर्वसनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या निर्वासितांना स्थायिक होण्याचे संभाव्य स्थान म्हणून तीन पूर्व आफ्रिकी देशांचा विचार होतआहे.