

Israel War: इस्रायलच्या उत्तर भागात असलेल्या कैसरिया शहरात देशाचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने दोन फ्लॅश बॉम्ब टाकण्यात आले होते. ते बॉम्ब घराच्या बागेत पडले. इस्रायली पोलिसांनी याबाबत माहिती दिली.