Benjamin Netanyahu : नेतान्याहू यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
Israeli Prime Minister Benjamin Netanyahu : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर प्रोस्टेट ग्रंथी काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असून, पुढील काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवले जाणार आहे.