जपानी विद्यार्थ्यींनींच्या Ponytailवर बंदी; म्हणे, ''ते पुरुषांना लैंगिकरित्या उत्तेजित करतं''

जपानी शाळांमध्ये मुलींच्या पोनीटेलवर बंदी आहे
Japanese Schools  Banned Female Students From Wearing Ponytails Because They sexually Excite Men
Japanese Schools Banned Female Students From Wearing Ponytails Because They sexually Excite Men
Summary

कित्येक जपानी शाळांमध्ये विद्यार्थींना आपल्या केसांची पोनीटेल (Ponytail)बांधण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. त्यामुळे मानेचा उघडाभाग विद्यार्थ्यांना लैंगिकरित्या उत्तेजित करू शकतो.

टोकीयो : भारत सारख्या देशांमध्ये शाळेच्या ड्रेसकोडवरून वाद होत असतात. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकमधील विद्यार्थ्यांना हिजाब घालून शाळेत जाण्याचा मुद्दा चर्चेत होता. पण जपान सारख्या देशांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थ्यांना ज्याप्रकाराच्या ड्रेसकोड वापरावा लागतो, ते तुम्हाला समजले तर आश्चर्य वाटेल. कित्येक जपानी शाळांमध्ये विद्यार्थ्यींना पोनीटेल (Ponytail) बांधण्यास बंदी घातली आहे.

अशा नियम लावण्यामागचे कारण ऐकला तर तुम्हाला धक्काच बसेल. शाळांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांनीचा मानेचा मागील भाग उघडा राहतो ज्यामुळे विद्यार्थी लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करू शकतो.

Japanese Schools  Banned Female Students From Wearing Ponytails Because They sexually Excite Men
Japanese Schools Banned Female Students From Wearing Ponytails Because They sexually Excite Men

आधी पांढऱ्या अंडरवेअर वापरण्याची सक्ती आता पोनीटेलवर बंदी

याशिवाय जपानी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये केवळ पांढरी अंडरविअर वापरण्याचा नियम घालण्यात आला होता जेणेकरून ड्रेसच्या बाहेर त्याची झलक दिसणार नाही. जपानी शाळांमध्ये केवळ आधी पांढऱ्या अंडरवेअर वापरण्याची सक्ती आता पोनीटेलवर बंदी तर मोज्यांचा रंग, स्कर्टची उंची आणि एवढेच नव्हे तर बाह्यांच्या आकारावर देखील बंधणे लागू केले आहेत. विद्यार्थ्यांना हेअर डाय करण्यावर बंदी आहे कारण कोणत्याही विद्यार्थ्यांना केस काळे किंवा सरळ नसतात, त्यामुळे हे सिद्ध करण्यास भाग पाडले जाते की त्यांनी केसांचा रंग नैसर्गिक आहे.

Japanese Schools  Banned Female Students From Wearing Ponytails Because They sexually Excite Men
Japanese Schools Banned Female Students From Wearing Ponytails Because They sexually Excite Men

जपानी शाळेमध्ये काळे नियम (ब्लॅक रुल्स) म्हणून ओळखले जाणाऱ्या या कठीण नियमांची मुळ हे १८७० च्या दशकामध्ये आहे. जेव्हा जपानी सरकारने प्रथम शिक्षणाची नियमन प्रणाली स्थापन केली त्यावेळी शाळांमधील हिंसाचार कमी करण्याचे नियम फारच मर्यादित होते. कालांतराने हे नियम शाळांमध्ये कायम झाले. मात्र, आता त्यात सुधारणा होत आहेत. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी निषेधाचे आवाजही उठवले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com