

donald trump
esakal
अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीनच्या तपासाशी संबंधित नव्याने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दशकांपूर्वी एका महिलेवर बलात्कार केल्याचा एक अपुष्ट आरोप आढळला आहे. मात्र, न्याय विभागाने हा दावा पूर्णपणे खोटा आणि सनसनाटी असल्याचे सांगून त्याचा ठामपणे नाकारला आहे.