Farewell Speech : नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी, जो बायडेन १५ जानेवारी रोजी देशाला उद्देशून निरोपाचे भाषण करणार आहेत. त्याआधी १२ जानेवारीला बायडेन परराष्ट्र मंत्रालयात भाषण देतील, ज्यामध्ये ते आपल्या कार्यकाळातील परराष्ट्र धोरणांचा आढावा घेतील.