न्यायाधीशाचे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी चेंबरमध्येच संबंध, स्टाफला ऐकू यायचा आवाज; पुरावे दाखवताच गुन्हा केला मान्य

US judge misconduct अमेरिकेतील फेडरल डिस्ट्रिक्ट न्यायालयात एका न्यायाधीशाने वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याशी चेंबरमध्येच शारिरीक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी न्यायाधीशांवर कारवाई करण्यात आलीय.
Judge Under Fire After Chamber Relationship With Senior Police Officer Comes to Light

Judge Under Fire After Chamber Relationship With Senior Police Officer Comes to Light

Esakal

Updated on

एका न्यायाधीशाने सरकारी चेंबरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आलाय. दोघांनाही त्याच्या कामाच्या वेळेतच सरकारी चेंबरमध्ये संबंध ठेवताना रंगेहात पकडण्यात आलं. या प्रकरणी न्यायालयातील स्टाफ आणि लॉ क्लार्कच्या तक्रारीनंतर चौकशी करण्यात आल्यानंतर कारनामा उघड झाला. अमेरिकेत एका फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टात ही घटना घडलीय. Judge Under Fire After Chamber Relationship With Senior Police Officer Comes to Light

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com