Justin Trudeau : जस्टीन ट्रुडो यांचा राजीनामा पक्षांतर्गत नाराजीमुळे अखेर पंतप्रधानपद सोडले
Canada Politics : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी पक्षांतर्गत नाराजी आणि नेतृत्वाबाबत असलेल्या शंकेमुळे पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. भारताशी संबंध दुरावल्यामुळे कॅनडातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.