
सोल : उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष किम जोंग उन आणि रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रेई यांची भेट झाली असून युक्रेनविरुद्धच्या संघर्षात रशियाला पाठिंबा असल्याचे उन यांनी जाहीर केले. रशियाचे संरक्षणमंत्री आंद्रेई बेलौसोव्ह यांच्यासमवेत उन यांनी बैठक झाली. बेलौसोव्ह हे कालच उत्तर कोरियात दाखल झाले आहेत.