Linda Yaccarino: ‘एक्स’च्या सीईओ लिंडा यांचा राजीनामा, एलॉन मस्क बद्दल काय म्हणाल्या?
Elon Musk: एलॉन मस्क यांच्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सीईओ लिंडा याकारिनो यांनी अचानक राजीनामा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी मस्क यांनी त्यांना नियुक्त केलं होतं, त्यामुळे या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.