Los Angeles Police Shooting : अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर अशांतता पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, एका परदेशी महिला पत्रकारावर सार्वजनिक ठिकाणी पोलिसांकडून गोळीबार केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.