कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

US Private Chef Salary अमेरिकेत अतिश्रीमंत कुटुंबांमध्ये घरकाम करणाऱ्यांची कमाईसुद्धा डोळे विस्फारणारी असते. कोट्यवधी रुपयांचे पॅकेज असणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सनासुद्धा आश्चर्य वाटेल.
US Private Chef Salary

US Private Chef Salary

Esaka

Updated on

जगातील त्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश होतो जिथल्या लोकांची लाइफस्टाइल, कमाई याची चर्चा होते. अमेरिकेत अतिश्रीमंत कुटुंबांमध्ये घरकाम करणाऱ्यांची कमाईसुद्धा डोळे विस्फारणारी असते. कोट्यवधी रुपयांचे पॅकेज असणाऱ्या आयटी प्रोफेशनल्सनासुद्धा आश्चर्य वाटेल. सीबीसी न्यूजने याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं. अमेरिकेतील अल्ट्रा रिच कुटुंबात घरकाम करणाऱ्यांबाबत ते वृत्त होतं. प्रायव्हेट शेफ, घराची आणि मालमत्तेची देखभाल करणारा मॅनेजर, पर्सनल असिस्टंट आणि चीफ ऑफ स्टाफ यांसारख्या प्रोफेशनल्सचा समावेश आहे. त्यांना मिळणाऱ्या भरघोस वेतनामुळे लग्झरी हाउसहोल्ड स्टाफिंग आता एक वेगळं करिअर म्हणून पुढे येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com