
लंडन : वीजपुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यामुळे लंडनच्या हिथ्रो विमानतळावरील हवाई वाहतूक शुक्रवारी पूर्णतः विस्कळित झाली. जगातील सर्वाधिक वर्दळ असणाऱ्या या विमानतळावरील गोंधळामुळे १३००पेक्षा जास्त उड्डाणांवर परिणाम झाला. सुमारे दीड लाख प्रवाशांना याचा फटका बसला आहे.