Panama Crisis : पनामातील स्थलांतरितांचे हाल संपेनात; पासपोर्ट व मोबाईल फोन जप्त, कायदेशीर मदतही नाकारली
Immigration Policies : पनामा आणि कोस्टारिका येथे अडकलेल्या स्थलांतरितांचे हाल वाढले आहेत. त्यांचे पासपोर्ट आणि मोबाईल जप्त करून त्यांना कायदेशीर मदतीपासून वंचित ठेवले जात आहे.
मिरामार (पनामा) : अमेरिकेने देशाबाहेर काढलेले, पण मायदेशात पाठविण्याची सोय होईपर्यंत पनामा आणि कोस्टारिका या देशांमध्ये नेलेले शेकडो स्थलांतरित अडचणीत सापडले आहेत.