Sun, August 14, 2022

Missouri | अमेरिकेत रेल्वे अपघात, दोघांचा मृत्यू अन् ५० जण जखमी
Published on : 27 June 2022, 11:27 pm
मिसोरी (अमेरिका) : अमेरिकेच्या (America) मिसोरीत अॅमट्रक रेल्वेगाडी रुळावरुन घसरुन मोठा अपघात झाला आहे. ही दुर्घटना सोमवारी (ता.२७) घडली, अशी माहिती 'मिसोरी स्टेट हायवे पॅट्रोल ट्रूप बी'चे प्रवक्ते जस्टीन डन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. रेल्वे दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर एकाची स्थिती चिंताजनक आहे अशी माहिती मिसोरी (Missouri) स्टेट हायवे पॅट्रोल काॅर्पोरलने दिली. (Missouri Train Derailment Three People Killed, 50 Injured)
हेही वाचा: Mumbai | मुंबईत चार मजली इमारत कोसळली, २० ते २५ जण ढिगाऱ्या खाली अडकले!
रेल्वे ही ट्रकला धडकली. ही घटना मेंडन शहरात घडली. प्रसारमाध्यमांमधील बातम्यांनुसार जवळपास ५० लोक या अॅमट्रक रेल्वे दुर्घटनेत जखमी झाले आहेत. जवळपास २४३ प्रवाशी आणि १२ क्रू मेंबर्स रेल्वेत होते.
Web Title: Missouri Train Derailment Three People Killed 50 Injured
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..